महासराव
महासराव

वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

पर्याय (Options):
a
स्वल्पविराम
✓ योग्य उत्तर
b
पूर्णविराम
c
अर्धविराम
d
अर्धस्वल्पविराम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास त्यांच्यामध्ये स्वल्पविराम (,) वापरतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा