महासराव
महासराव

45 व 75 या संख्यांचा मसावि 15 आहे तर लसावि किती असेल?

पर्याय (Options):
a
230
b
225
✓ योग्य उत्तर
c
220
d
250
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लसावि = (पहिली संख्या × दुसरी संख्या) / मसावि; म्हणजेच (45 × 75) / 15 = 225.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔