महासराव
महासराव

रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते ?

पर्याय (Options):
a
पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी.
✓ योग्य उत्तर
b
पादचाऱ्यांना रस्ता न ओलांडण्यासाठी.
c
पादचाऱ्यांना उभे राहण्यासाठी.
d
वरीलपैकी कोणत्याही कारणासाठी नाही.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
झेब्रा क्रॉसिंग हे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी विशेषतः वाहनचालकांना थांबण्याची सूचना देण्यासाठी असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔