महासराव
महासराव

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ?

पर्याय (Options):
a
सरदार वल्लभभाई पटेल
b
मौलाना अबुल कलाम आजाद
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
d
डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 ते 1951 या काळात महत्त्वपूर्ण काम केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा