महासराव
महासराव

'मरावे परी किर्तीरूपे उरावे' या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?

पर्याय (Options):
a
मरावे
b
परी
✓ योग्य उत्तर
c
किर्ती
d
रूपे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उभयान्वयी अव्यय (न्यूनत्वबोधक): 'मरावे ; परी कीर्तिरूपे उरावे' या वाक्यात 'परी' हा शब्द पहिल्या विधानात काही उणीव/न्यूनत्व दर्शवतो. म्हणून पर्याय (B) 'परी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा