महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असते ?

पर्याय (Options):
a
क्लच, प्रॉपेलर शाफ्ट, डीफरनशियल
b
बॅटरी, रेडिएटर, फॅन, जनरेटर,
c
पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट, कॅन्कशाफ्ट,
✓ योग्य उत्तर
d
गियर अॅक्सल व्हील्स, ब्रेक.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंजिनचे मुख्य घटक म्हणजे पिस्टन, सिलेंडर, कॅमशाफ्ट आणि क्रॅंकशाफ्ट. हे घटक इंधनाचे दहन करून यांत्रिक ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया पूर्ण करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔