महासराव
महासराव

एका वर्तुळाचा व्यास 28 से. मी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

पर्याय (Options):
a
392 चौ. से. मी.
b
616 चौ. से. मी.
✓ योग्य उत्तर
c
1232 चौ. से. मी.
d
14 चौ. से. मी.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr². त्रिज्या (r) = 28/2 = 14 से.मी., म्हणून क्षेत्रफळ = (22/7) × 14 × 14 = 616 चौ.से.मी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔