महासराव
महासराव

"वारकरी संप्रदायाचा कळस' असे कोणास म्हटले जाते ?

पर्याय (Options):
a
संत नामदेव
b
संत ज्ञानेश्वर
c
संत एकनाथ
d
संत तुकाराम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वारकरी संप्रदाय संदर्भ: संत बहिणाबाईंच्या प्रसिद्ध अभंगानुसार 'ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस'. संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला तर संत तुकाराम महाराजांनी त्याला कळस चढवला. म्हणून पर्याय (D) 'संत तुकाराम' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा