महासराव
महासराव

नपुंसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
झाड
b
वासरु
c
फडके
d
पगडी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पगडी हा स्त्रीलिंगी शब्द असून, झाड, वासरू आणि फडके हे सर्व नपुंसकलिंगी शब्द आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा