महासराव
महासराव

राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 कि.मी. वेगाने दिल्ली येथे 12 तासानी पोहोचते, तर मुंबई ते दिल्ली अंतर किती ?

पर्याय (Options):
a
1212 कि.मी.
b
1400 कि.मी.
c
1200 कि.मी.
d
1440 कि.मी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंतर = वेग × वेळ, म्हणजेच १२० कि.मी./तास × १२ तास = १४४० कि.मी. अंतर होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔