महासराव
महासराव

अ ते ब अंतर 1755 कि.मी. आहे. हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल ?

पर्याय (Options):
a
78 कि.मी. प्रति तास
✓ योग्य उत्तर
b
80 कि.मी. प्रति तास
c
90 कि.मी. प्रति तास
d
120 कि.मी. प्रति तास
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण वेळ = 22.5 तास. वेग = अंतर/वेळ = 1755 / 22.5 = 78 कि.मी. प्रति तास.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔