📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Akola Srpf Gr 18 Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Akola Srpf Gr 18 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
a
24, 2
b
6, 20
c
23, 3
d
3, 23
Q4
खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?
a
शिवनेरी
b
जंजीरा
c
सिंधुदूर्ग
d
पन्हाळा
Q5
जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती?
a
6
b
8
c
9
d
7
Q8
‘तेजोनिधी’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
a
स्वरसंधी
b
व्यंजनसंधी
c
विसर्गसंधी
d
पूर्वरूपसंधी
Q12
'तो नेहमी लवकर झोपतो‘ या वाक्यातील काळ ओळखा.
a
साधा वर्तमानकाळ
b
चालु वर्तमानकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
रीति वर्तमानकाळ
Q16
एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?
a
सोमवार
b
मंगळवार
c
शुक्रवार
d
गुरुवार
Q17
गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
a
कुसुमाग्रज
b
रविंद्रनाथ टागोर
c
बकिमचंद्र चटर्जी
d
सुरेश भट
Q18
राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?
a
विधानसभा अध्यक्ष
b
उपराज्यपाल
c
मुख्य न्यायाधीश
d
उपसभापती
Q19
दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?
a
एस. आर. पी. एफ.
b
एस. एस. बी.
c
डेल्टा फोर्स
d
फोर्स वन
Q25
“देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या वाक्यातील विभक्ती ओळखा.
a
द्वितीया
b
चतुर्थी
c
पंचमी
d
पष्ठी
Q26
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……म्हणतात.
a
शब्दयोगी
b
उभयान्वयी
c
केवलप्रयोगी
d
सर्वनामे
Q27
’ती पहा समोर बस आली’ या वाक्याचा काळ ओळखा.
a
अपूर्ण भूतकाळ
b
साधा भूतकाळ
c
पूर्ण वर्तमानकाळ
d
अपूर्ण वर्तमानकाळ
Q28
8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती?
a
85623
b
78235
c
53872
d
87532
Q29
एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर ध्वजस्तंभाला 90 अंशात पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते ?
a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
Q30
शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?
a
बाजीराव पेशवे
b
नानासाहेब पेशवे
c
शिवाजी महाराज
d
संभाजी महाराज
Q31
10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
a
5
b
10
c
60
d
30
Q32
माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
a
वायव्य
b
उत्तर
c
दक्षिण
d
आग्नेय
Q34
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
a
निळा
b
पांढरा
c
पिवळा
d
हिरवा
Q35
कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
a
80 अंश पूर्व रेखावृत
b
90 अंश पश्चिम रेखावृत्त
c
180 अंश रेखावृत्त
d
0 अंश रेखावृत्त
Q37
खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?
a
बागडते
b
बागडत असते
c
बागडत आहोत
d
बागडली आहेत
Q38
दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?
a
पूर्व
b
दक्षिण
c
वायव्य
d
पश्चिम
Q39
अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल, दिपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे?
a
सुनिल व संजय
b
अनिल व संजय
c
संजय व महेश
d
सुनिल व प्रशांत
Q40
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील ?
a
288
b
600
c
329
d
576
Q45
एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, “ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे,” तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
a
जाऊ
b
स्वत:
c
बहीण
d
वहिनी
Q49
'व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
a
तत्पुरुष
b
द्वंद्व
c
बहुव्रीही
d
अव्ययीभाव
Q55
वाक्य प्रकार ओळखा. "जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला."
a
केवलवाक्य
b
संयुक्त वाक्य
c
मिश्र वाक्य
d
केवल-मिश्र वाक्य
Q62
वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?
a
सुनंदा
b
वसंत
c
वासंती
d
वैभव
Q63
‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही ‘क’ ची अपत्ये आहेत ‘क’ हे ‘अ’ चे वडील आहेत परंतु ‘ब’ हा ‘क’ चा मुलगा नाही तर ‘ब’ आणि ‘क’ चे नाते काय?
a
मुलगी व वडील
b
पती व पत्नी
c
आजोबा व नात
d
मुलगा व वडील
Q64
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
महात्मा गांधी
c
जवाहरलाल नेहरू
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
Q69
धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ?
a
मुलगी
b
पत्नी
c
पृथ्वी
d
नदी
Q75
तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
a
आज्ञार्थी
b
उद्गारार्थी
c
विधानार्थी
d
प्रश्नार्थी
Q77
महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.
a
कर्नाटक
b
आंध्र प्रदेश
c
मध्य प्रदेश
d
छत्तीसगढ़
Q81
खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा ?
a
इंद्रकुमार गुजराल
b
लालबहादूर शास्त्री
c
एच.डी. देवेगौडा
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
Q89
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?
a
ग्रामसेवक
b
पटवारी
c
पोलीस पाटील
d
गटविकास अधिकारी
Q90
नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
a
उत्तर
b
पूर्व
c
पश्चिम
d
दक्षिण
Q92
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?
a
गोपाळकृष्ण गोखले
b
लोकमान्य टिळक
c
आचार्य विनोबा भावे
d
वि.दा. सावरकर
Q98
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
d
गुरुवार
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.