महासराव
महासराव

संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
महात्मा गांधी
c
जवाहरलाल नेहरू
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संघराज्य घटना समिती - पं. जवाहरलाल नेहरूमसुदा समितीचे अध्यक्ष - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा