महासराव
महासराव

कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

पर्याय (Options):
a
80 अंश पूर्व रेखावृत
b
90 अंश पश्चिम रेखावृत्त
c
180 अंश रेखावृत्त
✓ योग्य उत्तर
d
0 अंश रेखावृत्त
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आंतरराष्ट्रीय तारीख रेषा 180° रेखावृत्तावर स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा