महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

पर्याय (Options):
a
शिवनेरी
b
जंजीरा
c
सिंधुदूर्ग
✓ योग्य उत्तर
d
पन्हाळा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिवनेरी (जि. पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म (1630).तोरणा (जि. पुणे) - छत्रपती शिवाजी महाराजांनी िंजकलेला पहिला किल्यला (1646)पन्हाळा (जि. कोल्यहापूर) - पन्हाळा वेढ्यातून सुटका (1660)पूर्ण नाव - शिवाजी शहाजी भोसले.जन्म - 19 फेब्रुवारी 1630

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा