महासराव
महासराव

कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात ?

पर्याय (Options):
a
क्लोरोफील
✓ योग्य उत्तर
b
नायट्रोजन
c
कार्बन
d
कॅल्शियम
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्लोरोफिल या रंगद्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. हे प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा