महासराव
महासराव

खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा ?

पर्याय (Options):
a
इंद्रकुमार गुजराल
b
लालबहादूर शास्त्री
c
एच.डी. देवेगौडा
d
डॉ. राजेंद्र प्रसाद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इंद्रकुमार गुजराल, लालबहादूर शास्त्री आणि एच. डी. देवेगौडा हे भारताचे पंतप्रधान होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा