महासराव
महासराव

नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?

पर्याय (Options):
a
8
b
7
c
6
✓ योग्य उत्तर
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नागपूर या प्रशासकीय विभागातील 6 जिल्हे - 1) नागपूर 2) वर्धा 3) भंडारा 4) गोंदिया 5) चंद्रपूर 6) गडचिरोली

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा