महासराव
महासराव

तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

पर्याय (Options):
a
आज्ञार्थी
b
उद्गारार्थी
c
विधानार्थी
✓ योग्य उत्तर
d
प्रश्नार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हे वाक्य एक विधान व्यक्त करते. म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा