महासराव
महासराव

वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

पर्याय (Options):
a
गोपाळकृष्ण गोखले
b
लोकमान्य टिळक
c
आचार्य विनोबा भावे
✓ योग्य उत्तर
d
वि.दा. सावरकर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही आचार्य विनोबा भावे होते. 1940 मध्ये त्यांनी हे आंदोलन सुरू केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा