महासराव
महासराव

दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

पर्याय (Options):
a
पूर्व
b
दक्षिण
c
वायव्य
d
पश्चिम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जर व्यक्ती डोके खाली आणि पाय वर करून उभी असेल, तर दिशा उलट होतात. त्यामुळे जर तोंड उत्तर दिशेला असेल तर उजवा हात पश्चिम दिशेला असेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔