महासराव
महासराव

दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

पर्याय (Options):
a
एस. आर. पी. एफ.
b
एस. एस. बी.
c
डेल्टा फोर्स
d
फोर्स वन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्रातील दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून फोर्स वन (Force One) हे सशस्त्र दल कार्यरत आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔