महासराव
महासराव

चौदा मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती ?

पर्याय (Options):
a
5040
b
504
✓ योग्य उत्तर
c
72
d
720
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एका मजुराची मजुरी काढण्यासाठी एकूण मजुरीला मजुरांच्या संख्येने भागावे लागेल. 7056 \14 = 504

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔