महासराव
महासराव

“देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या वाक्यातील विभक्ती ओळखा.

पर्याय (Options):
a
द्वितीया
b
चतुर्थी
✓ योग्य उत्तर
c
पंचमी
d
पष्ठी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'देशासाठी' या शब्दात चतुर्थी विभक्ती आहे, कारण तेथे 'साठी' प्रत्यय आहे आणि ते समर्पण दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा