महासराव
महासराव

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार+ सव्वा एकोणसाठ हजार =?

पर्याय (Options):
a
87750
b
87500
✓ योग्य उत्तर
c
87000
d
87250
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साडेनऊ हजार = 9500, पावणे एकोणवीस हजार = 18750, सव्वा एकोणसाठ हजार = 59250; 9500 + 18750 + 59250 = 87500

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔