महासराव
महासराव

गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

पर्याय (Options):
a
कुसुमाग्रज
b
रविंद्रनाथ टागोर
✓ योग्य उत्तर
c
बकिमचंद्र चटर्जी
d
सुरेश भट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कवी व कवितासंग्रह → विशाखा - वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज); एल्यगार - सुरेश भट; झंडुची फुले - प्रल्यहाद केशव अत्रे (केशवकुमार); काùया मातीत मातीत - विÇल भिकाजी वाघ.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा