🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights)

महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 652•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत?
How many Regional Police Divisions are there in the Brihanmumbai Police Commissionerate?
a
६
6
b
४
4
c
५
5
d
३
3
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ?
Which of the following is the highest-ranking post in the Maharashtra Police Force?
a
पोलीस उपायुक्त
Deputy Commissioner of Police
b
पोलीस सह आयुक्त
Joint Commissioner of Police
c
अपर पोलीस आयुक्त
Additional Commissioner of Police
d
सहाय्यक पोलीस आयुक्त
Assistant Commissioner of Police
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
MCOCA हा कायदा कशाविरुद्ध वापरतात ?
Against what is the MCOCA act used?
a
संघटीत गुन्हेगारी
Organized crime
b
अंमलीपदार्थ तस्करी
Drug trafficking
c
अवैध दारु तस्करी
Illegal liquor smuggling
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔

1. जोड्या लावा.
अ) भारतीय दंड संहीता - 1) भारतीय नागरीक सुरक्षा संहीता
ब) भारतीय पुरावा कायदा - 2) भारतीय साक्ष अधिनियम
क) फौजदारी प्रक्रीया संहीता - 3) भारतीय न्याय संहीता

1. Match the following:
a) Indian Penal Code - 1) Bharatiya Nagarik Suraksha Sanhita
b) Indian Evidence Act - 2) Bharatiya Sakshya Adhiniyam
c) Code of Criminal Procedure - 3) Bharatiya Nyaya Sanhita

a
अ-1, ब-2, क-3
A-1, B-2, C-3
b
अ-2, ब-3, क-1
A-2, B-3, C-1
c
अ-3, ब-2, क-1
A-3, B-2, C-1
d
अ-1, ब-3, क-2
A-1, B-3, C-2
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)
प्रश्न पहा ➔
वाहनाचा पुढीलपैकी कोणता भाग इंजिन व गियरबॉक्स यांना जोडण्याचे किंवा विभक्त करण्याचे काम करतो?
Which of the following parts of a vehicle connects or disconnects the engine and the gearbox?
a
ब्रेक
Break
b
अॅक्सिलेटर
Accelerator
c
क्लच
clutch
d
स्टीअरींग व्हील
Steering wheel
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
भारतामध्ये नवीन फौजदारी कायदयांची अंमलबजावणी केंव्हापासून सुरु करण्यात आली आहे ?
From when has the implementation of new criminal laws started in India?
a
1 ऑगस्ट
b
1 मे
c
1 जून
d
1 जुलै
प्रश्न #NaNपोलीस भरती2025महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔

चांद्रयान -3 सन 2023 मध्ये कोणत्या ध्रुवावर यशस्वी यान उतरले ?

a
उत्तर
b
दक्षिण
c
पूर्व
d
पश्चिम
प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र पोलीस दलाचे अधिकृत ब्रीदवाक्य (Motto) खालीलपैकी कोणते आहे?

What is the official motto of the Maharashtra Police force?

a
सत्यमेव जयते

Satyameva Jayate

b
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

Sadrakshanaya Khalanigrahanaya (सद्रक्षणाय खलनिग्रहणाय)

c
जीवन पर्यंत कर्तव्य

Jeevan Paryant Kartavya (BSF)

d
सेवा और निष्ठा

Seva aur Nishtha (CRPF)

प्रश्न #NaNपोलीस भरती2019वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)
प्रश्न पहा ➔
जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केलेली आहे ?
a
हेन्री फोर्ड
b
इलॉन मस्क
c
कार्ल बेन्ज
d
रोल्स रॉयस
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
दहशदवादी संबंधीत गुन्ह्याचा तपास करणेकामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती?
a
एनआयए
b
सीबीआय
c
सीआयडी
d
रॉ
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्य पोलीस अकादमी कोठे आहे?
a
नाशिक
b
अकोला
c
मुंबई
d
नागपूर
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्हयांच्या भागांचा समावेश होतो ?
Which districts' areas are included within the jurisdiction of the Navi Mumbai Police Commissionerate?
a
मुंबई व ठाणे
Mumbai and Thane
b
मुंबई व रायगड
Mumbai and Raigad
c
ठाणे व रायगड
Thane and Raigad
d
मुंबई व पुणे
Mumbai and Pune
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
NCAP (National Academy of Costal police) हे कोणत्या राज्यात आहे ?
In which state is the NCAP (National Academy of Coastal Police) located?
a
जम्मु काश्मिर
Jammu and Kashmir
b
गुजरात
Gujarat
c
राजस्थान
Rajasthan
d
महाराष्ट्र
Maharashtra
प्रश्न #NaNपोलीस भरती2024गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔
खालील पैकी कोणते विशिष्टबाब BNSS मध्ये आहे ?
Which of the following specific features is in BNSS (Bharatiya Nagarik Suraksha Sanhita)?
a
Victim Protection
Victim Protection
b
e-FIR
e-FIR
c
Scientific Investigation
Scientific Investigation
d
All of the above
All of the above
प्रश्न #NaNपोलीस भरती2024वाहन चालन सुरक्षा, इंजिन मेकॅनिक्स व देखभाल (Vehicle Driving & Engine Mechanics)
प्रश्न पहा ➔
टायरमधील हवा शास्त्रीयदृष्ट्या केव्हा तपासणे अधिक योग्य राहील ?
Scientifically, when is it more appropriate to check the air pressure in tires?
a
टायर गरम असताना
When the tire is hot
b
टायर थंड असताना
When the tires are cold
c
केव्हाही
whenever
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे?
What is the name of the official magazine of the Maharashtra Police Force?
a
नवा पोलीस
b
महाराष्ट्र पोलीस
c
दक्षता
d
जाग्रुत
प्रश्न #NaNपोलीस भरती2026गुन्हे अन्वेषण, FIR, फॉरेन्सिक व नवीन कायदे (Criminal Investigation, FIR & BNS/BNSS)
प्रश्न पहा ➔

भारताच्या नवीन फौजदारी कायदा संदर्भातील 'B.N.S.S.' चे पूर्ण विस्तारित रूप काय आहे?

What is the full form of 'B.N.S.S.' under India's new criminal legal framework?

a
Bhartiya Nyay Suraksha Sanhita

Bhartiya Nyay Suraksha Sanhita

b
Bhartiya Nagrik Suraksha Sanhita

Bhartiya Nagrik Suraksha Sanhita

c
Bal Nyayalay Suraksha Sanhita

Bal Nyayalay Suraksha Sanhita

d
Bombay Naval Services Sanhita

Bombay Naval Services Sanhita

प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
रत्नागिरी जिल्हयात किती पोलीस स्टेशन आहेत ?
a
12
b
14
c
18
d
16
प्रश्न #NaNपोलीस भरती2019महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
Who is the Director General of Police of Maharashtra State?
a
श्री. विवेक फणसाळकर
Mr. Vivek Phansalkar
b
रजनिश सेठ
Rajnish Seth
c
श्री. संजय पांडे
Mr. Sanjay Pandey
d
श्री. हेमंत नगराळे
Mr. Hemant Nagarle
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्र पोलीस प्रशासन, रचना, इतिहास व विशेष शाखा (Maharashtra Police Administration)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ?
Who is the present Director General of Police of Maharashtra State?
a
संजय पांडे
Sanjay Pandey
b
प्रवीण दीक्षित
Praveen Dixit
c
सतीश माथुर
Satish Mathur
d
हेमंत नगराळे
Hemant Nagarle
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.