महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Bhandara District Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Bhandara District Police Recruitment Paper 2017 | 94 प्रश्न, 94 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

94 प्रश्न🏆94 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

94 प्रश्न समाविष्ट
Q1

खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

a
आमदार
b
जिल्हाधिकारी
c
खासदार
d
मंत्री
🔗 प्रश्न पेज
Q2

महाराष्ट्र राज्यात तुळशीवन कोठे उभारण्यात येत आहे?

a
पंढरपूर
b
माहूर
c
पवनी
d
शेगाव
🔗 प्रश्न पेज
Q3

सर्वत्र काळोख पसरला होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

a
शब्दयोगी अव्यय
b
क्रियाविशेषण अव्यय
c
केवलप्रयोगी अव्यय
d
उभयान्वयी अव्यय
🔗 प्रश्न पेज
Q4

खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन तालव्य आहे?

a
ड्
b
व्
c
र्
d
च्
🔗 प्रश्न पेज
Q5

जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

a
दिर्घत्व संधी
b
प्रथम व्यंजन संधी
c
अनुनासिक संधी
d
तृतीय व्यंजन संधी
🔗 प्रश्न पेज
Q6

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. आज सारखे गडगडते.

a
भाव कर्तरी प्रयोग
b
कर्म भाव संकर
c
कर्तृ-भाव संकर
d
कर्तृ=कर्म संकर
🔗 प्रश्न पेज
Q7

दृढ्ढाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ

a
तिरसट मनुष्य
b
ढोंगी साधू
c
नवशिक्या कथाकार
d
प्रौढी मिरविणारा मनुष्य
🔗 प्रश्न पेज
Q8

एका वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर २:३ आहे, तर त्यांच्या परीघांचे गुणोत्तर किती?

a
३:२
b
४:९
c
२:३
d
९:४
🔗 प्रश्न पेज
Q9

खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहेत?

a
दत्ता पडसलगीकर
b
प्रवीण दिक्षित
c
सतीश माथूर
d
संजय बर्वे
🔗 प्रश्न पेज
Q10

कोल्हापूरच्या हेमल इंगळे या युवतीने कोणती स्पर्धा जिंकली?

a
मिस अर्थ इंडिया
b
मिस वर्ल्ड
c
मिसेज इंडिया
d
मिस अमेरिका
🔗 प्रश्न पेज
Q11

27 : 3 :: 125 : ?

a
4
b
7
c
5
d
6
🔗 प्रश्न पेज
Q12

बहिणीच्या नवऱ्याने सासरे यांच्याशी बहिणीच्या सख्या भावाचे नाते काय?

a
काका-पुतणे
b
आजोबा-नातू
c
सासरे-जावई
d
वडील-मुलगा
🔗 प्रश्न पेज
Q13

भारतीय राज्यघटनेत ……. या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे?

a
२५ ते २८
b
२९ ते ३५
c
१४ ते १८
d
२३ वते २४
🔗 प्रश्न पेज
Q14

देशातील पहिली अंत्योदय एक्सप्रेस कोणत्या मार्गावर धावत आहे?

a
तिरुचिरापल्ली-हावडा
b
श्रीगंगानगर-एर्नाकुलम
c
श्रीगंगानगर-तिरुचिरापल्ली
d
एर्नाकुलम-हावडा
🔗 प्रश्न पेज
Q15

एका संख्येला ५८ ने भागल्यास भागाकार २८ येतो व बाकी १६ उरते तर त्या संख्येला १४ ने भागल्यास बाकी किती उरते?

a
१६
b
c
२८
d
१२
🔗 प्रश्न पेज
Q16

‘राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते.’ यातील धन्वार्य ओळखा.

a
बेसुमार उधळपट्टी करणे
b
तेलाची वात उंदीर पळवून न्यायचे म्ह
c
अत्तर घातल्याने प्रकाश भरपूर पडतो
d
तेलाऐवजी दिव्यात अत्तर घालायचे
🔗 प्रश्न पेज
Q17

सीमाच्या मामाचा मुलगा विकास आहे, तर विकासाची आई सीमाची कोण?

a
काकी
b
आत्या
c
मामी
d
मावशी
🔗 प्रश्न पेज
Q18

पुणे करार कोणामध्ये घडून आला?

a
महात्मा गांधी-बॅ. जीना
b
डॉ. आंबेडकर-स्वा. सावरकर
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महात्मा गांधी
d
लोकमान्य टिळक-महात्मा गांधी
🔗 प्रश्न पेज
Q19

एक वस्तू २० रुपयास विकल्याने विक्रीवर १/५ नफा झाला तर त्या व्यवहारात शे.नफा किती झाला?

a
१६%
b
२५%
c
२०%
d
४८%
🔗 प्रश्न पेज
Q20

मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांमधून विकसित झाली आहे?

a
इंग्रजी-संस्कृत
b
कानडी-हिंदी
c
संस्कृत-प्राकृत
d
संस्कृत-मराठी
🔗 प्रश्न पेज
Q21

जर GIRL=791812 तर HEAR = ?

a
11518
b
85118
c
85115
d
1051118
🔗 प्रश्न पेज
Q22

ताशी ७२ किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब १२ सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

a
३६० मी.
b
१८० मी.
c
२४० मी.
d
३०० मी.
🔗 प्रश्न पेज
Q23

माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

a
स्वातंत्रवीर सावरकर
b
पंडित नेहरू
c
महात्मा गांधी
d
महात्मा फुले
🔗 प्रश्न पेज
Q24

स्टँड अप योजनेचे लाभार्थी प्रवर्ग कोण आहे?

a
महिला उद्योजिका
b
अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उद्योजिका
c
अनुसूचित जाती-जमाती
d
शेतकरी
🔗 प्रश्न पेज
Q25

खालीलपैकी कोणता e.govenance प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे?

a
MAHESH
b
CCTNS
c
SARITA
d
VAHAN
🔗 प्रश्न पेज
Q26

पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. स्नेहहीन त्यांनी जरी मंद होई शुक्रतारा.

a
यमक
b
दृष्टांत
c
उत्प्रेक्षा
d
उपमा
🔗 प्रश्न पेज
Q27

खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती?

a
-3/4
b
-4/5
c
0/3
d
-6/7
🔗 प्रश्न पेज
Q28

‘टेनोसिन’ काय आहे?

a
वन्य प्राणी
b
मूलद्रव्य
c
विमान
d
औषध
🔗 प्रश्न पेज
Q29

‘मुले शाळेत गेली.’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

a
यापैकी नाही
b
स्वार्थी
c
आज्ञार्थी
d
विध्यर्थी
🔗 प्रश्न पेज
Q30

भारतातील रहिवासींना दिला जाणारा विशिष्ट असा ओळख क्रमांक म्हणजे आधार क्रमांक हा ….. अंकी असतो.

a
१०
b
१२
c
१४
d
🔗 प्रश्न पेज
Q31

पुढील शब्दाचा समास ओळखा. बाजारहाट

a
कर्मधारय
b
समाहार द्वंद्व
c
इतरेतर द्वंद्व
d
मध्यम पदलोपी
🔗 प्रश्न पेज
Q32

५०४ मीटर तार ८ ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर?

a
५४
b
६३
c
५६
d
६८
🔗 प्रश्न पेज
Q33

ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिला महिला जिम्नॅस्टिक …..

a
साक्षी मलिक
b
ललिता बाबर
c
पी. व्ही. सिंधू
d
दिपा कर्माकर
🔗 प्रश्न पेज
Q34

a, e, i, t, u या गटात न बसणारे अक्षर ओळखा.

a
u
b
t
c
e
d
a
🔗 प्रश्न पेज
Q35

AB, FE, JK, PQ, …?

a
TU
b
UV
c
WX
d
YZ
🔗 प्रश्न पेज
Q36

विसंगत पर्याय ओळखा.

a
13
b
17
c
15
d
11
🔗 प्रश्न पेज
Q37

एका वर्गातील ६० मुलांचे वय १६.९५ वर्ष आहे. परंतु नवीन विद्यार्थी आल्याने मुलाचे सरासरी वय १७ वर्ष झाले, तर नवीन विद्यार्थ्याचे वय काय?

a
१९.५ वर्ष
b
१९ वर्ष
c
१८.५ वर्ष
d
२० वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q38

खालीलपैकी कोणत्या संघटना या प्रादेशिक संघटना नाहीत? १. सार्क २. आशियन ३. इ.यू. ४. ओपेक ५. ए. यू. ६. कॉमनवेल्थ

a
४, ६
b
४, ५
c
५, ३
d
१, ६
🔗 प्रश्न पेज
Q39

२१ सेमी त्रिज्येचा धातूचा गोळा वितळवून त्यापासून २ सेमी बाजू असलेले किती घनाकृती तयार करता येतील?

a
४८४९
b
४८५१
c
४८५०
d
४०५१
🔗 प्रश्न पेज
Q40

खालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते?

a
त्याला लिहताना आठवते.
b
आठवणीतील गोष्ट सांगा.
c
तो आठवून बोल होता.
d
आई, तुझी आठवण येते.
🔗 प्रश्न पेज
Q41

आरशातील प्रतिमा ओळखा.

🔗 प्रश्न पेज
Q42

डेसर्ट ईगल-II सराव कोणत्या देशांच्या हवाई दलांदरम्यान पार पडला?

a
भारत-चीन
b
भारत-संयुक्त अरब अमिरात
c
भारत-इस्त्राइल
d
भारत-अमेरिका
🔗 प्रश्न पेज
Q43

१५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने एकाचा प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विश्वविक्रम केला तो प्रक्षेपक आहे….

a
PSLV C 22
b
PSLV C 37
c
PSLV-C 20
d
PSLV-C 10
🔗 प्रश्न पेज
Q44

लीप वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती तास होतील?

a
२९६
b
२९
c
६७२
d
२८
🔗 प्रश्न पेज
Q45

सिक्स मशिन आय डोन्ट लाईक क्रिकेट …. आय लव्ह इट हे कोणत्या क्रिकेट पटूचे आत्मचरित्र आहे?

a
विराट कोहली
b
क्रिस बोल्ड
c
युवराज सिंह
d
क्रिस गेल
🔗 प्रश्न पेज
Q46

51 – 12 + 3 + 3 = ?

a
48
b
54
c
56
d
45
🔗 प्रश्न पेज
Q47

तनिष्काच्या वडिलांच्या भावाची भावजय हि तनिष्काच्या मुलाची कोण?

a
आत्या
b
मावशी
c
आई
d
आजी
🔗 प्रश्न पेज
Q48

२१ ते ३० पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती?

a
१३०
b
१२५
c
५५
d
🔗 प्रश्न पेज
Q49

एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची मापे 2X॰ व 3X॰ असतील तर त्या चौकोनाच्या चारही क्रमागत कोनांची मापे किती?

a
72॰, 108॰, 108॰, 72॰
b
72॰, 108॰, 72॰, 108॰
c
72॰, 72॰, 108॰, 108॰
d
108॰, 72॰, 72॰, 108॰
🔗 प्रश्न पेज
Q50

खालील प्रश्नातील वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा.

a
दिशा
b
भाषा
c
विषय
d
धडे
🔗 प्रश्न पेज
Q51

X = 6, Y = 3 तर 4X-4Y/3 = ?

a
11
b
26
c
22
d
4
🔗 प्रश्न पेज
Q52

राज्यघटनेच्या खालीलपैकी ……. कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे?

a
३६८
b
३६५
c
१२८
d
३६७
🔗 प्रश्न पेज
Q53

GLONASS ही दिशादर्शक प्रणाली कोणत्या देशाची आहे?

a
रशिया
b
चीन
c
भारत
d
जपान
🔗 प्रश्न पेज
Q54

कवी ‘बी’ यांचे पूर्ण नाव काय?

a
ना. धो. महानोर
b
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
c
गोपाळ हरी देशमुख
d
नारायण मुरलीधर गुप्ते
🔗 प्रश्न पेज
Q55

भारतातील पहिली लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे?

a
चंद्रपूर
b
यवतमाळ
c
पुणे
d
हिंगोली
🔗 प्रश्न पेज
Q56

जर 81 = 27X तर X = ?

a
3
b
314
c
413
d
1
🔗 प्रश्न पेज
Q57

सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून दोघांच्या वयांची बेरीज ४८ वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती?

a
३६
b
३२
c
२४
d
४०
🔗 प्रश्न पेज
Q58

एका सांकेतिक लिपीत CAT हा शब्द ECV असा लिहितात तर LION हा शब्द कसा लिहाल?

a
KVAN
b
NKQP
c
XYNN
d
VWST
🔗 प्रश्न पेज
Q59

दाती तृन धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता?

a
वाव धरणे
b
पोटात घालणे
c
पदर पसरणे
d
पदरात घेणे
🔗 प्रश्न पेज
Q60

सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ काढा.

a
832 चौसेंमी
b
384 चौसेंमी
c
483 चौसेंमी
d
348 चौसेंमी
🔗 प्रश्न पेज
Q61

डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी …. वृत्तपत्र सुरु केले. (सन १९२७)

a
महाराष्ट्र केसरी
b
दीनबंधू
c
दर्पण
d
समता
🔗 प्रश्न पेज
Q62

भारत : रुपया :: जपान : ?

a
पैसा
b
डॉलर
c
पौंड
d
येन
🔗 प्रश्न पेज
Q63

पुढील दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय

a
द्विधा
b
तद्रूप
c
विन्मुख
d
लीन
🔗 प्रश्न पेज
Q64

सांकेतिक लिपीत GROW हा शब्द EPMU असा लिहला तर LAMP हा शब्द कसा लिहाल?

a
KZKO
b
PQRS
c
XVWZ
d
JYKN
🔗 प्रश्न पेज
Q65

वायूप्रदूषण रोखण्यासाठी वाहनांना भारतात सध्या कोणता निकष लागू आहेत?

a
BS-V
b
BS-IV
c
BS-III
d
BS-II
🔗 प्रश्न पेज
Q66

!@-* *!- ##-!@

a
#*!
b
*!#
c
*@#
d
#@*
🔗 प्रश्न पेज
Q67

अक्षयकुमार काळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

a
साहित्य
b
संगीत
c
खेळ
d
विज्ञान
🔗 प्रश्न पेज
Q68

दोन संख्या अनुक्रमे 3X व 5X असून त्यांचा मसावी 7 आहे व लसावि 105 आहे तर दोन संख्यांमधील फरक किती?

a
16
b
21
c
14
d
7
🔗 प्रश्न पेज
Q69

734 * 999 = ?

a
734265
b
723266
c
733366
d
733266
🔗 प्रश्न पेज
Q70

4, 7, 13, 25, 49, ….,?

a
97
b
105
c
79
d
95
🔗 प्रश्न पेज
Q71

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याने आता घरी जाव.

a
सकर्मक भावे प्रयोग
b
अकर्मक कर्तरी प्रयोग
c
अकर्मक भावे प्रयोग
d
सकर्मक कर्तरी प्रयोग
🔗 प्रश्न पेज
Q72

ABCD चौरसाची भाजू 8 सेंमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती?

a
30 चौसेमी
b
24 चौसेमी
c
32 चौसेमी
d
16 चौसेमी
🔗 प्रश्न पेज
Q73

उष्ण : शितल :: सौम्य : ?

a
चांगले
b
प्रखर
c
शांत
d
मंजुळ
🔗 प्रश्न पेज
Q74

ख्यातिप्राप्त टेनिसपटू जो-विल्फ्रेड त्सांगा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

a
फ्रान्स
b
जर्मनी
c
सर्बिया
d
बेल्जियम
🔗 प्रश्न पेज
Q75

खालीलपैकी कोणाची भारतीय आयुर्विमा महामंडळ च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

a
एन. एस. विश्वनाथन
b
विरल आचार्य
c
सुशील चंद्र
d
विजयकुमार शर्मा
🔗 प्रश्न पेज
Q76

खालील प्रश्नात दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुधा घाईघाईने जात होती.

a
उभयविध क्रियापद
b
द्विकर्मक क्रियापद
c
सकर्मक क्रियापद
d
अकर्मक क्रियापद
🔗 प्रश्न पेज
Q77

‘रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

a
संयुक्त वाक्य
b
मिश्र वाक्य
c
गौण वाक्य
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q78

६ व्या विश्व मराठी संम्मेलन २०१६ …. येथे आयोजित करण्यात आले होते.

a
मलेशिया
b
कॅनडा
c
द. आफ्रीका
d
भूतान
🔗 प्रश्न पेज
Q79

दोनशे ‘रुपयांना’ हि छत्री आहे, विभक्ती ओळखा.

a
चतुर्थी
b
तृतीया
c
पंचमी
d
प्रथमा
🔗 प्रश्न पेज
Q80

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा उद्देश कोणता?

a
शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम बनविणे
b
वरील सर्व
c
मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे
d
मुलींचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे
🔗 प्रश्न पेज
Q81

कोण! हि गर्दी अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

a
धातुसाधित नाम
b
प्रश्नार्थक नाम
c
सामान्य नाम
d
दर्शक नाम
🔗 प्रश्न पेज
Q82

भारत सरकारने कोणाच्या जागी निती आयोगाची स्थापना केली आहे?

a
नियोजक आयोग
b
विधी आयोग
c
वित्त आयोग
d
मानवी हक्क आयोग
🔗 प्रश्न पेज
Q83

बोला काय मोल दयाल तुम्ही याच? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

a
दयाल
b
काय
c
मोल
d
बोला
🔗 प्रश्न पेज
Q84

३/८ चे २४% = किती?

a
०.१२
b
०.९
c
०.०९
d
०.००९
🔗 प्रश्न पेज
Q85

४ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला १ अंकी मोठ्यात मोठ्या संख्येने भागल्यास उत्तर काय येईल?

a
१०१०
b
१००१
c
११११
d
१०१
🔗 प्रश्न पेज
Q86

ABXW : EFTS :: QRMN : ?

a
JIPO
b
LIOP
c
IKPQ
d
MNQR
🔗 प्रश्न पेज
Q87

हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरीता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे?

a
ऑपरेशन मुस्कान
b
ऑपरेशन सतर्क
c
ऑपरेशन जीवन
d
ऑपरेशन बालपण
🔗 प्रश्न पेज
Q88

महाराष्ट्रात केवळ महिलांसाठी देण्यात आली बस सुविधेचे नाव काय?

a
तेजस्विनी
b
दामिनी
c
निर्भया
d
सायिशी
🔗 प्रश्न पेज
Q89

खालीलपैकी तद्भव नसलेला शब्द कोणता?

a
घास
b
धर्म
c
गाय
d
घर
🔗 प्रश्न पेज
Q90

२०१६ वर्षी खालीलपैकी कोणत्या ऐतिहासिक स्थळाला UNESCO द्वारे जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले?

a
बोधगया
b
सांची
c
एलेफंटा लेण्या
d
नालंदा महाविहार
🔗 प्रश्न पेज
Q91

‘तळ्यात कमळे फुलली होती’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा.

a
अधिकरण
b
संप्रदान
c
आपादान
d
करण
🔗 प्रश्न पेज
Q92

मी आल्यानंतर सर्व गोष्टी तुला सांगेन. या वाक्यातील कर्म व कर्मविस्तार ओळखा.

a
सर्व गोष्टी
b
तुला
c
सर्व गोष्टी, तुला
d
आल्यानंतर
🔗 प्रश्न पेज
Q93

४० मजूर ६० दिवसात ३० खंदक खणतात तर २० मजुरांना १५ खंदक खणण्यास किती दिवस लागतील

a
६०
b
९०
c
३०
d
५०
🔗 प्रश्न पेज
Q94

१/२ चे १/२ = ?

a
१/४
b
१/३
c
१/२
d
२/१
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह