महासराव
महासराव

ताशी ७२ किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब १२ सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

पर्याय (Options):
a
३६० मी.
b
१८० मी.
c
२४० मी.
✓ योग्य उत्तर
d
३०० मी.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आगगाडीचा वेग ७२ किमी/तास म्हणजे २० मी/सेकंद, त्यामुळे १२ सेकंदात ओलांडलेली अंतर (लांबी) = २० × १२ = २४० मीटर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔