महासराव
महासराव

भारतीय राज्यघटनेत ……. या अनुच्छेदामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्ट करण्यात आला आहे?

पर्याय (Options):
a
२५ ते २८
✓ योग्य उत्तर
b
२९ ते ३५
c
१४ ते १८
d
२३ वते २४
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५‑२८ मध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार स्पष्टपणे नमूद केला आहे, म्हणून उत्तर A आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा