महासराव
महासराव

बोला काय मोल दयाल तुम्ही याच? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

पर्याय (Options):
a
दयाल
b
काय
c
मोल
d
बोला
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विरामचिन्ह नियम: 'बोला काय मोल दयाल तुम्ही याच?' या वाक्यात 'बोला' या संबोधनानंतर क्षणिक विरामासाठी स्वल्पविराम (,) वापरला जातो. पर्याय (D) 'बोला' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा