महासराव
महासराव

दृढ्ढाचार्य या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ

पर्याय (Options):
a
तिरसट मनुष्य
b
ढोंगी साधू
c
नवशिक्या कथाकार
d
प्रौढी मिरविणारा मनुष्य
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘दृढ्ढाचार्य’ हा अलंकारिक शब्द खोटा, ढोंगी व प्रौढी मिरविणारा साधू दर्शवितो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा