महासराव
महासराव

खालीलपैकी धातुसाधित नाम असलेले वाक्य कोणते?

पर्याय (Options):
a
त्याला लिहताना आठवते.
b
आठवणीतील गोष्ट सांगा.
c
तो आठवून बोल होता.
d
आई, तुझी आठवण येते.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्य ‘आई, तुझी आठवण येते.’ मध्ये धातुसाधित नाम ‘आठवण’ आहे, त्यामुळे हा योग्य पर्याय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔