महासराव
महासराव

सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/३ पट असून दोघांच्या वयांची बेरीज ४८ वर्ष आहे. तर सुनीताच्या आईचे वय किती?

पर्याय (Options):
a
३६
✓ योग्य उत्तर
b
३२
c
२४
d
४०
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुनिताचे वय = आईच्या वयाचे 1/3; 1/3 I + I = 48 ⇒ 4I/3 = 48 ⇒ I = 36 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔