महासराव
महासराव

१५ फेब्रुवारी २०१७ रोजी इस्त्रोने एकाचा प्रक्षेपकातून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विश्वविक्रम केला तो प्रक्षेपक आहे….

पर्याय (Options):
a
PSLV C 22
b
PSLV C 37
✓ योग्य उत्तर
c
PSLV-C 20
d
PSLV-C 10
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१५ फेब्रुवारी २०१७ रोजी ISRO ने PSLV‑C37 वापरून १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔