महासराव
महासराव

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याने आता घरी जाव.

पर्याय (Options):
a
सकर्मक भावे प्रयोग
b
अकर्मक कर्तरी प्रयोग
c
अकर्मक भावे प्रयोग
✓ योग्य उत्तर
d
सकर्मक कर्तरी प्रयोग
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भावे प्रयोग: क्रियापदाचे रूप कर्ता किंवा कर्म या दोघांच्याही लिंग-वचनाप्रमाणे न बदलता तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी व एकवचनी राहते. म्हणून पर्याय (C) 'अकर्मक भावे प्रयोग' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा