महासराव
महासराव

राज्यघटनेच्या खालीलपैकी ……. कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे?

पर्याय (Options):
a
३६८
✓ योग्य उत्तर
b
३६५
c
१२८
d
३६७
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संविधानाच्या कलम ३६८ मध्ये दुरुस्तीची पद्धत नमूद केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा