महासराव
महासराव

जगन्नाथ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

पर्याय (Options):
a
दिर्घत्व संधी
b
प्रथम व्यंजन संधी
c
अनुनासिक संधी
✓ योग्य उत्तर
d
तृतीय व्यंजन संधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनुनासिक संधी नियम: पहिल्या व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते: जगत् + नाथ = जगन्नाथ. पर्याय (C) 'अनुनासिक संधी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा