महासराव
महासराव

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेचा उद्देश कोणता?

पर्याय (Options):
a
शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम बनविणे
b
वरील सर्व
✓ योग्य उत्तर
c
मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे
d
मुलींचा जन्म आणि तिचे जगणे सुरक्षित करणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा उद्देश मुलींचे शिक्षण, सुरक्षा व सक्षमीकरण यांसह सर्वसमावेशक विकास करणे हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔