महासराव
महासराव

भारतातील पहिली लायगो वेधशाळा कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली जाणार आहे?

पर्याय (Options):
a
चंद्रपूर
b
यवतमाळ
c
पुणे
d
हिंगोली
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील पहिली LIGO वेधशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔