महासराव
महासराव

पुणे करार कोणामध्ये घडून आला?

पर्याय (Options):
a
महात्मा गांधी-बॅ. जीना
b
डॉ. आंबेडकर-स्वा. सावरकर
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर-महात्मा गांधी
✓ योग्य उत्तर
d
लोकमान्य टिळक-महात्मा गांधी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुणे करार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला, म्हणून उत्तर C आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा