सन २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास देण्यात आला?

Who was given Dadasaheb Phalke Award in 2016?
पर्याय (Options):
a
गुलजार
Gulzar
b
दिलीप कुमार
Dilip Kumar
c
मनोज कुमार
Manoj Kumar
✓ योग्य उत्तर
d
शशी कपूर
Shashi Kapoor
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

२०१६ चा दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट अभिनेता मनोज कुमार यांना दिला गेला, म्हणून उत्तर C.

The 2016 Dadasaheb Phalke Award was given to film actor Manoj Kumar, so the answer is C.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दिशा आणि अंतर चाचणी (Direction & Distance Test)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा