Srpf Pune Police Bharti Question Paper 2017 with Answers

🏛️SRPF 2 - पुणे पोलीस भरती २०१७ मूळ प्रश्नपत्रिका व अधिकृत उत्तरतालिका
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे

पोलीस भरती 2017 - Srpf Pune Police Bharti 2017 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

परीक्षेचे महत्त्वाचे तपशील (Exam Key Overview)

वर्ष 2017
परीक्षा (Exam)महाराष्ट्र पोलीस भरती
संवर्ग / पदे (Cadre / Posts)पुणे • एसआरपीएफ पुणे
परीक्षा वर्ष (Exam Year)2017 (२०१७)
एकूण प्रश्न व गुण (Questions & Marks)100 प्रश्न (100 गुण)
परीक्षेचा कालावधी (Duration)60 मिनिटे
नकारात्मक गुण (Negative Marking)नाही (No Negative Marking)
परीक्षेचे माध्यम (Language)मराठी / English
उत्तरतालिका (Answer Key)अधिकृत उत्तरतालिकेसह समाविष्ट (Official Answer Key)
सराव व डाऊनलोड (Practice & PDF)मोफत ऑनलाइन टेस्ट + मोफत PDF डाऊनलोड

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1
क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)

ज्वाला गट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Jwala Gatta player is associated with which sport?
a
क्रिकेट
Cricket
b
बॉक्सिंग
Boxing
c
टेनिस
Tennis
d
बॅटमिंटन
Badminton
प्रश्न पहा ➔
Q2
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

१२५ चे घनमुळ किती?

What is the cube root of 125?
a
५
5
b
१.२
1.2
c
०.५
0.5
d
०.२५
0.25
प्रश्न पहा ➔
Q3
महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन

आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली?

Who established Anandavan?
a
संत गाडगे बाबा
Saint Gadge Baba
b
बाबा आमटे
Baba Amte
c
डॉ. अभय बंग
Dr. Abhay Bang
d
विठ्ठल रामजी शिंदे
Vitthal Ramji Shinde
प्रश्न पहा ➔
Q4
पदावली, सरलीकरण (VBODMAS), वर्ग-वर्गमूळ, घन-घनमूळ व घातांक (Simplification & Indices)

२८.३ किमी हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने लिहता येईल?

28.3 km can be written in which of the following ways?
a
२८ किमी ३ मी.
28 km 3 m.
b
२८३ मीटर
283 meters
c
२८ किमी ३०० मी.
28 km 300 m.
d
२८ किमी ३० मी.
28 km 30 m.
प्रश्न पहा ➔
Q5
भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली

नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Nathula Pass is located in which of the following states?
a
हिमाचल प्रदेश
Himachal Pradesh
b
सिक्कीम
Sikkim
c
जम्मू काश्मीर
Jammu and Kashmir
d
अरुणाचल प्रदेश
Arunachal Pradesh
प्रश्न पहा ➔
१००% मोफत सरावGoogle Play

ही संपूर्ण प्रश्नपत्रिका मोबाईल ॲपमध्ये टाइमरसह सोडवा!

सर्व प्रश्नांची उत्तरे, सविस्तर स्पष्टीकरण आणि निकाल लगेच तपासा.

📲 मोफत ॲप डाऊनलोड करा
Q6
पर्यावरण, परिस्थितीकी व जैवविविधता (Environment, Ecology & Biodiversity)

प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे?

Which of the following substances is required for photosynthesis?
a
हिमोग्लोबिन
Hemoglobin
b
बिलीरुबीन
Bilirubin
c
क्लोरोफिल
chlorophyll
d
मिलॅलीन
Millaline
प्रश्न पहा ➔
Q7
भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)

सुवाहक : तांबे :: दुर्वाहक : ?

Conductor : Copper :: Conductor : ?
a
कथिल
Tin
b
यापैकी नाही
None of these
c
सुवाहक
Convenience
d
काच
the glass
प्रश्न पहा ➔
Q8
अशाब्दिक बुद्धिमत्ता: आकृत्या, आरसा-पाणी प्रतिमा व फासा (Non-Verbal & Dice)

गटात न बसणारे पर्याय ओळखा.

Identify the alternatives that do not fit into the group.
a
जर्मनी
Germany
b
इराण
Iran
c
चीन
China
d
भारत
India
प्रश्न पहा ➔
Q9
प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे

बौध्द धर्माचे संस्थापक गौतम बुध्द यांचा जन्म इ. पूर्व ५६३ मध्ये ……. येथे झाला.

Gautama Buddha, the founder of Buddhism, was born. In BC 563 ……. happened here.
a
घोलविरा
Gholvira
b
वैशाली
Vaishali
c
लुंबिनी
Lumbini
d
हस्तीनापूर
Hastinapur
प्रश्न पहा ➔
Q10
भौतिकशास्त्र: मूलभूत राशी, गतीचे नियम, कार्य, ऊर्जा, शक्ती व गुरुत्वाकर्षण (Mechanics & Gravitation)

विंम्बल्डन स्पर्धा कोठे खेळविल्या जातात?

Where are the Wimbledon tournaments played?
a
फ्रान्स
France
b
अमेरिका
America
c
इंग्लंड
England
d
आॅस्ट्रेलिया
Australia
प्रश्न पहा ➔
🎯 संपूर्ण परीक्षेची तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 + PYP + PDF नोट्स

सर्व विषयांच्या १००+ सराव टेस्ट, मागील ५ वर्षांचे स्पष्टीकरणासह पेपर्स, आणि सर्व विषयांच्या मोफत PDF नोट्स!

✓ सर्व टेस्ट्स अमर्यादित सोडवा✓ सर्व PDF डाउनलोड ऍक्सेस✓ ऑल महाराष्ट्र रँकिंग
❓वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

Srpf Pune Police Bharti 2017 - महत्वाचे प्रश्न व उत्तरे

Q1.Srpf Pune Police Bharti 2017 प्रश्नपत्रिका PDF कशी डाऊनलोड करावी? (How to download Srpf Pune Police Bharti Question Paper PDF?)▼

महासराव (mahasarav.com) वरून आपण Srpf Pune Police Bharti 2017 ची मूळ प्रश्नपत्रिका मोफत PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता. वरील "मोफत PDF प्रश्नपत्रिका" बटणावर क्लिक करून लॉगिन करा आणि संपूर्ण पेपर ऑफलाइन अभ्यासासाठी लगेच डाऊनलोड करा.

Q2.या प्रश्नपत्रिकेत एकूण किती प्रश्न व गुण होते? (How many questions & marks?)▼

या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न असून एकूण 100 गुण होते. परीक्षेचा एकूण वेळ 60 मिनिटे इतका दिला गेला होता.

Q3.या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग (नकारात्मक गुण) असते का? (Is there negative marking?)▼

नाही, महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षेत कोणतीही नकारात्मक गुणपद्धती (No Negative Marking) नसते. प्रत्येक बरोबर उत्तरास १ गुण दिला जातो.

Q4.या प्रश्नपत्रिकेची सर्व उत्तरे आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण कुठे मिळेल?▼

महासराववर या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची १००% अधिकृत उत्तरे आणि विषयानुसार सविस्तर मराठी स्पष्टीकरण दिलेले आहे. प्रश्नावरील पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा किंवा प्रत्यक्ष परीक्षेसारखी ऑनलाइन मॉक टेस्ट सोडवा.