📅Bhandara Police Bharti Paper 2025Google वर फॉलो करा

खालील माहितीवरून खडक समूहाचे नाव ओळखा . a) संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्हा , नागपूर , रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांचा काही भाग . b) साकोली व सौसर मालेतील अतिप्राचीन रुपांतरित खडक . c) साधारण कालखंड ४०० कोटी वर्षांचा . d) महाराष्ट्रातील १० . ५ टक्के क्षेत्र व्यापलेले आहे

पर्याय (Options):
a
कडप्पा प्रणाली
b
डेक्कन ट्रॅप
c
कॅम्ब्रियन समूह
✓ योग्य उत्तर
d
विंध्यन प्रणाली
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

महाराष्ट्रातील साकोली व सौसर श्रेणीतील प्राचीन रूपांतरित खडकांचा समूह आर्किअन/प्राचीन प्रणालीशी संबंधित आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्राची प्राकृतिक रचना: कोकण, सह्याद्री व पठार' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा