महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Srpf Nagpur Police Bharati 2017

पोलीस भरती 2017 - Srpf Nagpur Police Bharati 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

98 प्रश्न🏆98 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

98 प्रश्न समाविष्ट
Q1

गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी वा कर्मचारी ठेवतो?

a
कोतवाल
b
तलाठी
c
ग्रामसेवक
d
सरपंच
🔗 प्रश्न पेज
Q2

रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे _______

a
परीह्रदयरोग
b
अतिलठ्ठपणा
c
धमनीकाठीण्यता
d
उच्चताण
🔗 प्रश्न पेज
Q3

________ हे अल्कोहोलिक पेयांचा प्रमुख घटक आहे.

a
इथिल अल्कोहोल
b
यापैकी नाही
c
बेंझीन
d
मिथिल अल्कोहोल
🔗 प्रश्न पेज
Q4

87463 + 2135 + 10402 = किती?

a
1030675
b
100000
c
101000
d
110000
🔗 प्रश्न पेज
Q5

8 + 4 * 12 / 3 – 6 = ?

a
4
b
42
c
18
d
28
🔗 प्रश्न पेज
Q6

“सुधीर हुशार मुलगा आहे” या वाक्यात विशेषण काय?

a
आहे
b
सुधीर
c
मुलगा
d
हुशार
🔗 प्रश्न पेज
Q7

भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?

a
२६ नोव्हेंबर १९४९
b
२६ जानेवारी १९५०
c
२६ जानेवारी १९३०
d
१५ आॅगस्ट १९४७
🔗 प्रश्न पेज
Q8

हाती घेतलेले काम पूर्ण झाले तेव्हा त्याने सुटकेचा _______ टाकला.

a
उच्छवास
b
श्वास
c
सुस्कारा
d
वि:श्वास
🔗 प्रश्न पेज
Q9

“मदत करणे” या वाक्यप्रचाराचा पर्याय निवडा.

a
हात देणे
b
हात मिळवणे
c
हात दाखवणे
d
हातावर तुरी देणे
🔗 प्रश्न पेज
Q10

‘मिहान’ हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे?

a
ठाणे
b
नाशिक
c
औरंगाबाद
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q11

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत?

a
योगी आदित्यनाथ
b
अखिलेश यादव
c
मायावती
d
कल्याणसिंह
🔗 प्रश्न पेज
Q12

‘एकोणऐंशी लक्ष एकोणऐंशी हजार सातशे नव्याण्णव’ हि संख्या आंरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहा.

a
8989799
b
7979799
c
7979779
d
8989879
🔗 प्रश्न पेज
Q13

सरदार सरोवर हा वादग्रस्त प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

a
गंगा
b
नर्मदा
c
ब्रम्हपुत्रा
d
चंबळ
🔗 प्रश्न पेज
Q14

“स्पष्ट असलेल्या गोष्टीला ________ गरज नसते” योग्य शब्द वापरा.

a
ओळखीची
b
ज्ञानाची
c
पुराव्याची
d
न्यायाची
🔗 प्रश्न पेज
Q15

357528 + 528423 = किती?

a
874941
b
875951
c
975951
d
885951
🔗 प्रश्न पेज
Q16

महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?

a
भंडारदरा
b
जायकवाडी
c
कोयना
d
उजनी
🔗 प्रश्न पेज
Q17

रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
वर्धा
b
अमरावती
c
नागपूर
d
गोंदिया
🔗 प्रश्न पेज
Q18

खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही?

a
केरळ
b
तामिळनाडू
c
आंध्र प्रदेश
d
ओरिसा
🔗 प्रश्न पेज
Q19

92225 + 929225 + 9225 = किती?

a
1030675
b
103675
c
130675
d
1036075
🔗 प्रश्न पेज
Q20

भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

a
गेला होता
b
गेला
c
जाईन
d
जातो
🔗 प्रश्न पेज
Q21

भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

a
उठतो
b
उठला
c
उठेल
d
उठत असतो
🔗 प्रश्न पेज
Q22

टी.बी. हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे संक्षिप्त रूप आहे?

a
क्षयरोग
b
घटसर्प
c
प्लुरिसी
d
विषमज्वर
🔗 प्रश्न पेज
Q23

ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

a
गोंदिया
b
भंडारा
c
चंद्रपूर
d
गडचिरोली
🔗 प्रश्न पेज
Q24

विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या दोन प्रशासकीय विभागांचा समावेश होतो?

a
नाशिक. अमरावती
b
नागपूर, अमरावती
c
नाशिक, औरंगाबाद
d
औरंगाबाद, नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q25

नागपूर हे शहर _______नदीवर वसले आहे.

a
नाग
b
इरई
c
नर्मदा
d
तवा
🔗 प्रश्न पेज
Q26

“कवी” या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?

a
कवी
b
कवीन
c
कवित्री
d
कवयित्री
🔗 प्रश्न पेज
Q27

215 * 132 = किती?

a
28280
b
28380
c
28340
d
27380
🔗 प्रश्न पेज
Q28

4563218 + 5432406 = किती?

a
9995624
b
9995614
c
9955224
d
9905624
🔗 प्रश्न पेज
Q29

2340 * 60 = किती?

a
5400 * 25
b
180 * 780
c
270 * 500
d
390 * 34
🔗 प्रश्न पेज
Q30

भारताचे राष्ट्रपती कोण?

a
प्रणव मुखर्जी
b
नरेंद्र मोदी
c
लालकृष्ण आडवाणी
d
पी. चिदंबरम
🔗 प्रश्न पेज
Q31

भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर कोण आहेत?

a
रघुराम राजन
b
उर्जित पटेल
c
के. राघवन
d
आकाश पटेल
🔗 प्रश्न पेज
Q32

3546829 या संख्येत किती मिळवले तर 4300000 येईल?

a
75311710
b
953171
c
853171
d
753171
🔗 प्रश्न पेज
Q33

महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय _______ येथे आहे.

a
मंबई
b
नागपूर
c
पुणे
d
औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q34

सागर तात्यांना म्हणाला. “तुमच्या भावाची मुलगी हि माझ्या मामाची भाची आहे” तर सागर तात्यांचा कोण?

a
मुलगा
b
पुतण्या
c
भाऊ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q35

“ सतीश आज रात्री सिनेमाला जाणार आहे.” या वाक्यात अधोरेखित नामऐवजी सर्वनाम काय?

a
आम्ही
b
मी
c
तो
d
हा
🔗 प्रश्न पेज
Q36

100000 + 1000000 + 999 = किती?

a
1100999
b
119990
c
110999
d
101099
🔗 प्रश्न पेज
Q37

उद्याने, सिनेमागृहे, बसस्थानके इ. _______ ठिकाणी कचरा करू नये. योग्य विशेषण वापरा?

a
साठिक
b
वैयक्तिक
c
सार्वजनिक
d
आर्थिक
🔗 प्रश्न पेज
Q38

5 * 1 + 8 * 1000 + 7 * 10 + 6 * 100 = किती?

a
5678
b
8675
c
5768
d
8765
🔗 प्रश्न पेज
Q39

‘बावन्न दरवाजाचे शहर’ कोणास म्हणतात?

a
अमरावती
b
अहमदनगर
c
औरंगाबाद
d
मुर्तीजापूर
🔗 प्रश्न पेज
Q40

रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. “पडत्या फळाची _______”

a
आवड
b
विनंती
c
आज्ञा
d
गोडी
🔗 प्रश्न पेज
Q41

‘पायाखाली रान घाली सारे’ या ओळीतील क्रियापद ओळखा.

a
रान
b
घाली
c
सारे
d
पायाखाली
🔗 प्रश्न पेज
Q42

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?

a
मुंबई शहर
b
मुंबई उपनगर
c
नागपूर
d
अहमदनगर
🔗 प्रश्न पेज
Q43

सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहचण्यासाठी किमान _______ वेळ लागतो.

a
८ मिनिटे
b
८ सेकंद
c
८ तास
d
१ दिवस
🔗 प्रश्न पेज
Q44

‘उठा, जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका’ हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला?

a
अरविंद घोष
b
रामकृष्ण परमहंस
c
डॉ. आंबेडकर
d
स्वामी विवेकानंद
🔗 प्रश्न पेज
Q45

भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे?

a
राजेशाही
b
धर्मनिरपेक्ष
c
साम्यवादी
d
भांडवलवादी
🔗 प्रश्न पेज
Q46

500000 – 100098 = किती?

a
509902
b
399902
c
600098
d
500002
🔗 प्रश्न पेज
Q47

राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारित चालते?

a
गृहमंत्रालय
b
सामव्य प्रशासन
c
कायदा मंत्रालय
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q48

१००० रुपयाच्या ७५ नोटा व ५०० रुपयाच्या १५० नोटा म्हणजे एकूण किती रुपये?

a
सव्वा लाख
b
पाऊन लाख
c
दीड लाख
d
अर्धा लाख
🔗 प्रश्न पेज
Q49

7645213 या संख्येत लक्ष, हजार व दशक या स्थानांवर अनुक्रमे कोणते अंक आहेत?

a
7, 4, 2
b
6, 5, 1
c
6, 1, 5
d
6, 4, 3
🔗 प्रश्न पेज
Q50

पुढीलपैकी शुद्ध शब्द काय?

a
नाविष्यपूर्ण
b
नाविन्यपूर्ण
c
नावीन्यपूर्ण
d
नावीण्यपूर्ण
🔗 प्रश्न पेज
Q51

खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश ‘प्लास्टिक मनी’ म्हणून केला जातो?

a
ट्रम्प कार्ड
b
क्रेडीट कार्ड
c
पॅन कार्ड
d
चलनी नोट
🔗 प्रश्न पेज
Q52

‘डेंग्यू’ या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली ‘एडीस इजिप्सी’ हि ______ ची जात आहे.

a
परमाशीची
b
डासाची
c
माशीची
d
उंदराची
🔗 प्रश्न पेज
Q53

खालीलपैकी भारताचे बॅटमिंटन पटू कोण आहे?

a
सचिन तेंदुलकर
b
विरेंद्र सेहवाग
c
सानिया मिर्झा
d
सायना नेहवाल
🔗 प्रश्न पेज
Q54

सात अंकी सर्वात मोठी सम संख्या कोणती?

a
1000000
b
9999999
c
9999998
d
9999988
🔗 प्रश्न पेज
Q55

1317519 + 1007423 = किती?

a
310960
b
31096
c
3010096
d
310096
🔗 प्रश्न पेज
Q56

जर २०१६ मध्ये गांधी जयंती रविवार असेल तर त्याच वर्षात नाताळ कोणत्या वारी येईल?

a
सोमवार
b
रविवार
c
शुक्रवार
d
शनिवार
🔗 प्रश्न पेज
Q57

अमेरीकेचे राष्ट्रपती कोण आहेत?

a
बराक ओबामा
b
बिल क्लींन्टन
c
डोनाल्ड ट्रम्प
d
जार्ज बुश
🔗 प्रश्न पेज
Q58

29, 36, 43, 50, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

a
52
b
57
c
63
d
67
🔗 प्रश्न पेज
Q59

भारतातील खालीलपैकी कोणते एक शहर दोन घटक राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे?

a
चंदीगड
b
रांची
c
दिल्ली
d
जयपूर
🔗 प्रश्न पेज
Q60

AZ, BY, CX, ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते पद येईल?

a
DW
b
EV
c
EF
d
JO
🔗 प्रश्न पेज
Q61

१५ खुर्च्यांची किंमत रु. ९७५० आहे तर अशा तीन डझन खुर्च्यांची किंमत किती?

a
१९५००
b
२३४००
c
२५४००
d
३१२००
🔗 प्रश्न पेज
Q62

“उद्यान” या शब्दाचे वचन बदला.

a
उद्यानी
b
उद्यान
c
उद्याने
d
उद्याना
🔗 प्रश्न पेज
Q63

“आले _______ मना, तेथे कोणाचे चालेना” रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.

a
सावकाराच्या
b
प्रभूच्या
c
पाटलाच्या
d
देवाजीच्या
🔗 प्रश्न पेज
Q64

5354556 * 0 = किती?

a
5354556
b
53545560
c
0
d
535455600
🔗 प्रश्न पेज
Q65

पाच लाख सहा हजार सातशे शहाऐंशी हि संख्या अंकात कशी लिहितात?

a
56000786
b
5060786
c
560786
d
506786
🔗 प्रश्न पेज
Q66

भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते?

a
राजस्थान
b
महाराष्ट्र
c
गुजरात
d
मध्य प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q67

कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे _______ कमी होते.

a
वजन
b
आकारमान
c
वस्तुमान
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q68

70000 + 3000 + 7 + 20 + 500 = किती?

a
77352
b
73725
c
73527
d
73257
🔗 प्रश्न पेज
Q69

कावीळ हा रोग मानवी शरीरातील _______ या अवयवास जडतो.

a
जठर
b
यकृत
c
आतडे
d
मोठे आतडे
🔗 प्रश्न पेज
Q70

रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा?

a
=
b
>
c
^
d
<
🔗 प्रश्न पेज
Q71

१६, २५, ३६, ?, ६४ प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

a
४६
b
४३
c
४९
d
४०
🔗 प्रश्न पेज
Q72

गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची, म्हणजे दादांची भेट ________ (घेणे) क्रियापदाचे योग्य रूप रंगवा.

a
घेतल्या
b
घेतील
c
घेतात
d
घेतली
🔗 प्रश्न पेज
Q73

महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?

a
१ मे १९६०
b
१ मे १९६१
c
१ मे १९६२
d
१ मे १९६३
🔗 प्रश्न पेज
Q74

प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटास ______ इतके असतात.

a
१७२
b
७२
c
१८
d
३६
🔗 प्रश्न पेज
Q75

चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?

a
वैनगंगा
b
वैतरणा
c
इंद्रावती
d
भीमा
🔗 प्रश्न पेज
Q76

लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?

a
पाचवा
b
दुसरा
c
तिसरा
d
सातवा
🔗 प्रश्न पेज
Q77

_______ या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

a
गुढीपाडवा
b
दिवाळी
c
मकरसंक्रांत
d
दसरा
🔗 प्रश्न पेज
Q78

वर्तमानकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

a
जिंकू
b
जिंकेन
c
जिंकते
d
जिंकले
🔗 प्रश्न पेज
Q79

‘राष्ट्राचा प्रथम नागरिक’ या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल?

a
सरन्यायाधीश
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
d
उपराष्ट्रपती
🔗 प्रश्न पेज
Q80

119 / 7 = 17, तर 11900 / 170 = किती?

a
700
b
7
c
70
d
17
🔗 प्रश्न पेज
Q81

आग्रा हे शहर _______ या नदीवर आहे?

a
नर्मदा
b
यमुना
c
गंगा
d
भागीरथी
🔗 प्रश्न पेज
Q82

“अध्यक्ष” या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?

a
अध्यक्षी
b
अध्यक्षा
c
पंडित
d
अध्याक्षीन
🔗 प्रश्न पेज
Q83

तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे _______ हे घातक रसायन असते.

a
कॉफेन
b
टॅनिन
c
निकोटीन
d
सेल्युलोज
🔗 प्रश्न पेज
Q84

पंधरा दशलक्ष = किती?

a
15000000
b
150000
c
1500000
d
150000000
🔗 प्रश्न पेज
Q85

पुढीलपैकी अशुद्ध शब्द काय?

a
विहीरी
b
हळूहळू
c
आदिवासी
d
सान्निध्य
🔗 प्रश्न पेज
Q86

इन्शुलिन या संप्ररकाअभावी ______ हा रोग होतो.

a
गलगंड
b
मधुमेह
c
कावीळ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q87

दवाखाना : डॉक्टर :: ? : शिक्षक, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

a
शिक्षिका
b
हेडमास्तर
c
शाळा
d
विद्यार्थी
🔗 प्रश्न पेज
Q88

‘जीना हाऊस’ हि प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे?

a
मुंबई
b
लाहोर
c
कराची
d
अलाहाबाद
🔗 प्रश्न पेज
Q89

10101 * 110 = किती?

a
1111110
b
1101100
c
1011110
d
10101010
🔗 प्रश्न पेज
Q90

दुध : लिटर :: ? : मिटर, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

a
सोने
b
कापड
c
गहू
d
वीज
🔗 प्रश्न पेज
Q91

खालील प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा?

a
सावली
b
सुकलेली
c
पिवळी
d
गर्द
🔗 प्रश्न पेज
Q92

दिपा कर्माकर कोणत्या खेळाशी संबंधीत आहेत?

a
बॅटमिंटन
b
कुस्ती
c
जिमनॅस्टीक
d
टेनिस
🔗 प्रश्न पेज
Q93

खालीलपैकी सात बेटांचे शहर कोणते?

a
औरंगाबाद
b
मुंबई
c
नागपूर
d
रायगड
🔗 प्रश्न पेज
Q94

७५ पैसे हे ५ रुपयांचे किती?

a
२५
b
१५
c
१८
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q95

“मी रोज योगासने करतो” या वाक्यात सर्वनाम काय?

a
करतो
b
योगासने
c
मी
d
रोज
🔗 प्रश्न पेज
Q96

किंग्ज इलेवन पंजाब या संघाचे कर्णधार कोण आहेत?

a
युवराज सिंह
b
विरेंद्र सेहवाग
c
ग्लेन मॅक्सवेल
d
डेवीड मिलर
🔗 प्रश्न पेज
Q97

“खड्यात गेली ती आज्ञा” , या वाक्यात क्रियापद काय?+

a
गेली
b
खड्यात
c
ती
d
आज्ञा
🔗 प्रश्न पेज
Q98

“नक्कल” या शब्दाचे वचन बदला.

a
नकली
b
नक्कले
c
नक्कला
d
नकला
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह