महासराव
महासराव

दवाखाना : डॉक्टर :: ? : शिक्षक, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

पर्याय (Options):
a
शिक्षिका
b
हेडमास्तर
c
शाळा
✓ योग्य उत्तर
d
विद्यार्थी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉक्टर रुग्णालयात काम करतो, त्याचप्रमाणे शिक्षक शाळेत काम करतो; म्हणून उत्तर शाळा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔