महासराव
महासराव

जर २०१६ मध्ये गांधी जयंती रविवार असेल तर त्याच वर्षात नाताळ कोणत्या वारी येईल?

पर्याय (Options):
a
सोमवार
b
रविवार
✓ योग्य उत्तर
c
शुक्रवार
d
शनिवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2016 मध्ये 2 ऑक्टोबर रविवार होता, त्यामुळे 25 डिसेंबरही रविवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔