महासराव
महासराव

‘डेंग्यू’ या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली ‘एडीस इजिप्सी’ हि ______ ची जात आहे.

पर्याय (Options):
a
परमाशीची
b
डासाची
✓ योग्य उत्तर
c
माशीची
d
उंदराची
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘एडीस इजिप्सी’ हा डासाचा (मच्छराचा) प्रजाती आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा