महासराव
महासराव

“नक्कल” या शब्दाचे वचन बदला.

पर्याय (Options):
a
नकली
b
नक्कले
c
नक्कला
d
नकला
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नक्कल चा जर समुह असेल तर अनेकवचन 'नकला' होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा