महासराव
महासराव

“खड्यात गेली ती आज्ञा” , या वाक्यात क्रियापद काय?+

पर्याय (Options):
a
गेली
✓ योग्य उत्तर
b
खड्यात
c
ती
d
आज्ञा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील क्रियापद ‘गेली’ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा